तुमच्या अवजाराबद्दल चौकशी करा
तुमचा ट्रॅक्टर आणि कामाची गरज कळवा. अवजारांची माहिती घेण्यासाठी आमच्याशी बोला.
सुटे भाग हवे आहेत?
भागाचं नाव माहीत नसलं तरी चालेल. अवजाराची माहिती, भागाचा फोटो आणि किती नग हवेत ते भरून चौकशी पाठवा.
SARJA · संदीप ॲग्रो वर्क्स, अकोट
SARJA कृषी अवजारांची निर्मिती संदीप ॲग्रो वर्क्स, अकोट, जि. अकोला, महाराष्ट्र येथे केली जाते.
बुलढाणा अर्बन वेअरहाऊसजवळ, अकोला रोड, अकोट, जि. अकोला, महाराष्ट्र ४४४१०१.अवजारे व सुटे भागांची चौकशी: 88883 33373
