फवारणी यंत्रSARJA बूम स्प्रेयर
कमी उंचीची टाकी, वरच्या बाजूस HTP पंप आणि मजबूत बूम व हेवी-ड्यूटी फ्रेमसह फवारणी यंत्र.
उत्पादनाचे तपशीलपेरणी, नांगरणी, मशागत आणि फवारणी. फोटो, मॉडेल व ट्रॅक्टरची गरज पाहून चौकशी करा.
19 उत्पादने
फवारणी यंत्रकमी उंचीची टाकी, वरच्या बाजूस HTP पंप आणि मजबूत बूम व हेवी-ड्यूटी फ्रेमसह फवारणी यंत्र.
उत्पादनाचे तपशील
पेरणी यंत्रसोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर, उडीद आणि मूग पेरणीसाठी.
मॉडेल: 7 दाती · 9 दाती · 11 दाती · 12 दाती
उत्पादनाचे तपशील
पेरणी यंत्रसिंगल गिअर पेटीसह पेरणी यंत्र.
मॉडेल: 7 दाती · 9 दाती · 11 दाती · 12 दाती · 14 दाती
उत्पादनाचे तपशील
पेरणी यंत्रपिकाच्या अंतरानुसार पेरणी आणि प्रत्येक दात्यातील बियाण्याचे प्रमाण बदलण्याची व्यवस्था.
मॉडेल: 6 दाती · 7 दाती · 9 दाती · 11 दाती
उत्पादनाचे तपशील
पलटी नांगरतीन फाळांसह हायड्रॉलिक पलटी नांगर.
मॉडेल: ३ फाळी नांगर (3PH-33F) · ३ फाळी नांगर (3PH-33G) · ३ फाळी नांगर (3PH-33J)
उत्पादनाचे तपशील
पलटी नांगरदोन फाळांसह हायड्रॉलिक पलटी नांगर.
उत्पादनाचे तपशील
पलटी नांगरदोन फाळांसह मेकॅनिकल पलटी नांगर.
उत्पादनाचे तपशील
पलटी नांगरतीन फाळांसह मेकॅनिकल पलटी नांगर.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारेमशागतीसाठी 35 मिमी दात्यासह कल्टिव्हेटर.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारेYUVA मालिकेतील कल्टिव्हेटर.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारे25 मिमी दाता आणि 66 इंच लांबीचे व्ही पास.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारेYUVA मालिकेतील 39 इंच रुंदीचे व्ही पास.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारे35 मिमी दाता आणि 84 इंच लांबीची पंजी.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारेYUVA मालिकेतील पंजी.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारे32 मिमी दाता आणि 84 इंच लांबीचा मोगळा.
उत्पादनाचे तपशील
मशागतीची अवजारे35 मिमी दाता आणि 72 इंच लांबीची तिरी.
उत्पादनाचे तपशील
इतर अवजारे35 मिमी दात्यासह बेड मेकर.
उत्पादनाचे तपशील
इतर अवजारे25 मिमी दाता आणि 78 इंच लांबीचे पट्टा पास.
उत्पादनाचे तपशील
इतर अवजारे35 मिमी दाता आणि 34 इंच लांबीचे एक्का.
उत्पादनाचे तपशीलट्रॅक्टरचे मॉडेल, पीक आणि कामाची गरज सांगा. उपलब्ध पर्यायांबद्दल आमच्याशी बोला.