संदीप ॲग्रो वर्क्स · अकोट, महाराष्ट्र+91 88883 33373
संदीप ॲग्रो वर्क्सचौकशी करा ↗

आमच्या कारखान्यात अवजारे कशी तयार होतात

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी अवजारांची निर्मिती — संदीप ॲग्रो वर्क्स, अकोट.

अकोट येथील संदीप ॲग्रो वर्क्सचा कारखाना
इथेच घडतात SARJAची अवजारे · अकोट

रचनेपासून जोडणीपर्यंत

प्रत्येक अवजारामागचं काम

रचना

कामानुसार अवजाराची आखणी

अवजार आणि त्याच्या भागांची रचना तयार केली जाते.

कटिंग

मापानुसार भाग तयार करणे

लेसर व प्लाझ्मा कटिंगने भागांना आकार दिला जातो.

जोडणी

वेल्डिंग आणि अवजाराची जोडणी

तयार भागांची वेल्डिंग करून अवजार जोडले जाते.

कारखान्यातील यंत्रसामग्री व सुविधांचे तपशील
डिझाइन
SolidWorks / CAD
कटिंग
CNC लेसर, CNC प्लाझ्मा कम ऑक्सिफ्युएल
वेल्डिंग
वेल्डिंग रोबोट, MIG वेल्डिंग
वर्कशॉप
लेथ, पॉवर प्रेस, प्रेस ब्रेक

कोणतं अवजार घ्यावं, असा प्रश्न आहे?

तुमचा ट्रॅक्टर, पीक आणि काम सांगा. उपलब्ध पर्यायांबद्दल आमच्याशी बोला.