संदीप ॲग्रो वर्क्स · अकोट, महाराष्ट्र+91 88883 33373
संदीप ॲग्रो वर्क्सचौकशी करा ↗

SARJA कृषी अवजारे · अकोट

तुमच्या शेतीच्या कामाला,
योग्य अवजार.

पेरणी, नांगरणी, मशागत आणि फवारणीसाठी.
संदीप ॲग्रो वर्क्सची अवजारे पाहा आणि तुमच्या गरजेनुसार माहिती घ्या.

१९८८ पासून अवजारे निर्मिती · अकोट, जि. अकोला

डबल गिअर पेरणी यंत्रडबल गिअर पेरणी यंत्र
तुमच्या ट्रॅक्टरसाठी पर्यायमॉडेल व HPची माहिती पाहा

तुमच्या कामापासून सुरुवात करा

कोणत्या कामासाठी अवजार हवंय?

सर्व अवजारे पाहा ↗
अकोट येथील संदीप ॲग्रो वर्क्सचा कारखाना
आमचा कारखाना · अकोट

आपल्याच अकोटमधून

संदीप ॲग्रो वर्क्सची वाटचाल

श्री. ज्ञानदेव हिरामन चवाळे यांनी १९८८ मध्ये सुरू केलेल्या संदीप ॲग्रो वर्क्समध्ये शेतीची अवजारे तयार होतात.

आमच्याविषयी आणखी वाचा ↗

आमच्या कारखान्यात

अवजारे कशी तयार होतात?

निर्मितीबद्दल वाचा ↗
रचना

कामानुसार अवजाराची आखणी

अवजार आणि त्याच्या भागांची रचना तयार केली जाते.

कटिंग

मापानुसार भाग तयार करणे

लेसर व प्लाझ्मा कटिंगने भागांना आकार दिला जातो.

जोडणी

वेल्डिंग आणि अवजाराची जोडणी

तयार भागांची वेल्डिंग करून अवजार जोडले जाते.

कोणतं अवजार घ्यावं, असा प्रश्न आहे?

तुमचा ट्रॅक्टर, पीक आणि काम सांगा. उपलब्ध पर्यायांबद्दल आमच्याशी बोला.

सुटे भाग हवे आहेत?

भागाचं नाव माहीत नसलं तरी चालेल. अवजाराची माहिती द्या आणि WhatsAppवर जुन्या भागाचा फोटो पाठवा.

सुट्या भागांची चौकशी करा ↗